यात्रा : अंतर्यात्रा

250.00

यात्रा : अंतर्यात्रा’मध्ये वसंत आबाजी डहाके यांचे ‘ आत्मपर-चिंतनपर असे लेख समाविष्ट केलेले आहेत. या लेखांमधून त्यांनी आतल्या आणि बाहेरच्या वाटचालीचा एक आलेखच काढला आहे. आपल्या लिहिण्याशी बाहेरच्या स्थळांचा आणि काळाचा नेमका काय संबंध असतो याचा एक शोध इथे त्यांनी घेतला आहे. या शोधात अगदी व्यक्तिगत वर्तनापासून आपल्या भोवतीच्या समूहाच्या संस्कृतीपर्यंतचे अनेक पैलू विचारात घेतलेले आहेत. लिहिणं म्हणजे अक्षर काढणं अथवा रेषा ओढणं एवढंच असतं की जगण्याच्या रूपाचा शोध असतो? जगणं म्हणजे एक एक दिवस घालवणं की कथनाच्या रूपाचा शोध घेणं असतं? या प्रश्नांचा वेध इथे घेतलेला आहे.

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “यात्रा : अंतर्यात्रा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Vendor Information

  • Address:
  • No ratings found yet!