खाडीवरची माडी : एक प्रेमकथा

Original price was: ₹250.00.Current price is: ₹210.00.

या कादंबरीत “खाडीवरची माडी” ही एक जुनी इमारत असली, तरी ती गूढरम्य आहे. तिच्याभोवती ‘एक प्रेमकथा’ फिरत राहते. या कादंबरीत अनेक पात्रे आहेत. तशी ही खाडीवरची माडीसुद्धा एक पात्र आहे. ती माडी खाडीवर, अर्थात खाडीकिनारी उभी असली, तरीही ती कथानकात येत राहते. एक निस्सीम प्रेमकथेची साक्षीदार बनते. हे अभिजाताकडे जाणारे लिखाण आहे. म्हणून ही कादंबरी नक्कीच वाचली पाहिजे.

Description

Additional information

Languages

Marathi

Product Type

Printed Copy

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “खाडीवरची माडी : एक प्रेमकथा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Vendor Information