Description
या कांदबरीत अनेक कथा, घटना आहेत खूपच बारकावे आहेत. त्यांची भाषा सहज सोपी व अलंकारीकही आहे. ओघवती भाषा असल्याने वाचकाला उत्सुकता वाटते. आपल्याला गरीबीशी कसा संघर्ष करावा लागला हे सांगताना खरेपणा लेखकाने सोडला नाही.सहजता ही लेखकाच्या भाषेची पक्की बाजू आहे. जे पाहिले, जे भोगले, त्याचा लेखाजोखा प्रमाणिकपणे मांडलेला आहे. लोकांच्या वेदनांचे, संतापाचे वर्णन लेखक करतो. आगर जेलं, डोंगर जेलं गं रस्ते कनशी कनशी आयलं गं, पोटापुरती होती जमीन बरी गं, बरी गं सिरकोनी अक्वायर केली गं








Reviews
There are no reviews yet.