सगुण नगुण

160.00

संस्कृती म्हणजे मानवी जीवनस्तर दर्शविणारं गुणात्मक मूल्य ! अमूक एक संस्कृती उच्च कोटीची होती व आहे हे आपण म्हणतो तेव्हा त्या संस्कृतीमधील माणूस, समाज, प्रदेश, राष्ट्र उच्च आहे, असंच आपण समजत असतो, पण संस्कृती म्हणजे माणूस नव्हे की समाज, तर जीवनाच्या नि जगण्याच्या विविध क्षेत्रात त्यानं साधलेली अत्युच्च प्रगती आणि उन्नत अशी जीवनमूल्यं होत.

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सगुण नगुण”

Your email address will not be published. Required fields are marked *

Vendor Information

  • Address:
  • No ratings found yet!